बचत
पैशाची बचत ही आपल्याजीवनाचा दर्जा सुधारतेच, शिवाय आपल्याला रोज चांगली झोप यायलाही मदत करते. अनपेक्षित खर्चासाठी मी काही पैसे साठवले किंवा बचत केले आहेत, हे समाधानकुणालाही आनंददायीचअसतं.त्यातूनच आपण आपली काही स्वप्नं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. लोकांमध्ये बचत करण्याची सवय वाढीस लागावी, यासाठीथोडी वेगळी संकल्पना असलेले "बचत खाते" सुरू केले आहे.ते.
- बचत खात्यावरील व्याजदर ३%
- जेष्ठ नागरिकांसाठी ०.५०% अतिरिक्त व्याजदर
- या खात्यात पैसे भरण्यासाठी किंवा काढण्यासाठी ‘इतक्याच वेळा काढा, तितक्याच वेळा काढा’ अशा कोणत्याही मर्यादा नाहीत.
- या खात्यातून तुम्हाला कसेही पैसे काढता येतील. रोख स्वरुपात किंवा डिजिटल पद्धतीनेही.
- तुमच्या प्रत्येक व्यवहारानंतर तुमच्या मोबाइलवर तुम्हाला मेसेज येतील.
- तुमच्या खात्यातील रकमेवर तुम्हाला दर महिन्याला व्याजही मिळेल.
- नियमित वेतन असलेल्या आणि दरमहा निश्चित उत्पन्न असलेल्यांमध्ये बचत खाते अधिक बचतीची सवय लावते.
- बचत खातेहे ठेवीदार आणि पेन्शनधारकांनाही व्याजाच्या मार्गाने उत्पन्न मिळवून देते.
- इतर कोणत्याही बँक खात्यात रक्कम हस्तांतरित करण्यासाठी अतिशय सोपी NEFT/RTGS/IMPS ही ऑनलाइन बँकिंगप्रक्रिया आहे.
- फोटो
- पॅन कार्ड
- आधार कार्ड