मोबाईल एटीएम व्हॅनद्वारे, ग्राहकांना बँकिंग सेवा देण्यात येते. या व्हॅनद्वारे, गावांमध्ये, बाज़ारांमध्ये आणि मेळाव्यांमध्ये जाऊन, ग्राहकांना पैसे काढण्याची, आणि इतर बँकिंग सेवा देण्यात येतात.