मुदती ठेवी योजना

  • व्याजदर
अनु क्र. कालावधी दि 31.12.2024 पासून चे व्याजदर (%) दि 01.01.2025 पासून अंमलात येणारे व्‍याजदर (%)
1 7 दिवस ते 30 दिवस 3.50 3.50
2 31 दिवस ते 90 दिवस 3.75 3.75
3 91 दिवस ते 180 दिवस 4.50 4.50
4 181 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी 5.00 6.50
5 1 वर्ष ते 5 वर्षापर्यंत 6.00 7.00
6 5 ते 10 वर्षापर्यंत 5.50 6.50