रिकरींग ठेव योजना(मासीक)
हप्ता रक्कम रु. 100 च्या पटीत
मुदतीचा कालावधी: 1 वर्ष ते 2 वर्षापर्यंत
व्याजदर : सामान्य ठेवीदारासाठी 7% (बँक कर्मचा-यांसाठी 8%)
जेष्ठ नागरिकासाठी यापूर्वीप्रमाणे 0.50% जादा व्याजदर असेल.
बँक कर्मचारी व त्यांच्या कुंटूंबातील सदस्यांच्या नावाने ठेवीवर 1.00% जादा व्याजदर असेल.
बँक कर्मचारी व त्यांच्या कुंटुंबातील सदस्यामध्ये त्यांचा स्वतःचा, पती/ पत्नी व अविवाहीत मुले, मुलींचा समावेश असेल.