आर.टी.जी.एस./एन.ई.एफ.टी.

बॅकेच्या सुमारे ६३ शाखेमार्फत कोअर बँकींग प्रणाली कार्यान्वीत केलेली असून बँकेने IFSC क्रमांकही घेतलेला आहे, ज्यामुळे खातेदारांना भारतातून कोणत्याही बँकेकडून RTGS / NEFT द्वारे पैसे तात्काळ खात्यावर जमा करण्याची व्यवस्था केलेली आहे.