QR Code
क्यूआर कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड (Quick Response Code) आहे. हा कोड एका बॉक्समध्ये असतो आणि त्यामध्ये यूआरएल आणि मोबाईल नंबर असतो. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर, त्या व्यक्तीची माहिती मिळते आणि पेमेंट करता येते. सध्या शाखेमार्फत QR CODE ची सेवा देण्यात येत आहे. त्या करिता आपल्या जवळच्या शाखेला भेट देऊन माहिती घ्यावे.