मायक्रो एटीएममध्ये करता येणारे व्यवहार: ठेव, पैसे काढणे, निधी हस्तांतरण, शिल्लक चौकशी, मिनी स्टेटमेंट. आधार सक्षम पेमेंट सिस्टम (AEPS)च्या माध्यमातूनही मायक्रो एटीएमवरून पैसे काढता येतात.