एन.ए.सी.एच.
NACH चा मराठीत अर्थ 'राष्ट्रीय स्वायत्त क्लिअरिंग हाउस' असा होतो. एन.ए.सी.एच.
ही एक ऑटोमॅटिक पेमेंट सिस्टम आहे. याद्वारे, ठराविक रक्कम स्वतःहून बँक खात्यातून वळवता येते.
NACH चा वापर खालील गोष्टींसाठी केला जातो:
• डिव्हिडंट, व्याज, सॅलरी, पेंशन वगैरे पेमेंट करण्यासाठी
• क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी
• EMI आणि इन्शुरन्स प्रीमियम वगैरे पेमेंट करण्यासाठी